Tap to Read ➤

कोण आहे ही मराठमोळी अप्सरा? हॉट लूक पाहून चाहतेही फिदा

फोटोतील या अभिनेत्रीला ओळखलं का?
अनेक सेलिब्रिटींचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.
आतादेखील अशाच एका अभिनेत्रीचा फोटो व्हायरल होत आहे.
फोटोतील अभिनेत्रीचा हॉट अंदाज पाहून चाहते घायाळ झाले आहेत.
फोटोत दिसणारी ही अप्सरा म्हणजे मराठमोळी शर्वरी वाघ आहे.
अनेक हिंदी सिनेमांमध्ये काम केलेल्या शर्वरीने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
काळ्या रंगाच्या या शॉर्ट ड्रेसमधील शर्वरीचा हा लूक चाहत्यांच्या पसंतसी उतरला आहे.
तिच्या या फोटोंवर चाहत्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.
क्लिक करा