Tap to Read ➤
'दंगल गर्ल' सान्या मल्होत्राने गुपचुप केला साखरपुडा?
अभिनेत्री सान्या मल्होत्राने तिची एंगेजमेंट रिंग दाखवल्याने तिने गुपचुप साखरपुडा केल्याच्या चर्चांना उधाण आलंय
सान्या मल्होत्रा ही बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री
दंगल गर्ल अशी ओळख असलेल्या सान्या मल्होत्रा एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेेत आलीय
हातात एंगेजमेंट रिंग दाखवत सान्याने गुपचुक साखरपुडा केला असल्याच्या चर्चा आहेत
सान्या मल्होत्राने फोटो दाखवत मी माझं प्रॉमिस पाळलंय, असं कॅप्शन लिहिल्याने साखरपुड्याच्या चर्चांना आणखीनच उधाण आलंय
सान्याने मात्र यावर तिचं अधिकृत वक्तव्य जारी केलं नाही
सान्या आपल्याला गेल्यावर्षी शाहरुख खानच्या जवान आणि विकी कौशलच्या सॅम बहादूर सिनेमात पाहायला मिळाली
क्लिक करा