Tap to Read ➤

संस्कृती बालगुडेने केस कॅन्सर पेशन्टला दान करण्याचा निर्णय का घेतला?

संस्कृती बालगुडे ही मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री असून तिने आपले केस कॅन्सर पेशंटला दान करण्याचा निर्णय घेतला
संस्कृती बालगुडे ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री
संस्कृतीने अलीकडेच तिचे केस शॉर्ट करुन नवीन लूक केला आणि सर्वांना चकीत करुन सोडले
संस्कृती बालगुडेने कापलेले केस कॅन्सर पेशंटना दान करण्याचा कौतुकास्पद निर्णय घेतला
संस्कृती केस कापण्याच्या दोन दिवस अगोदर इन्स्टाग्राम स्क्रोल करत होती तेव्हा तिला ही कल्पना सुचली
दान केलेले केस थोडे असतील पण त्यातून चांगलं काहीतरी घडेल या हेतून संस्कृतीने तिचे केस दान करण्याचा निर्णय घेतला
संस्कृतीने घेतलेल्या या निर्णयाचं सर्व स्तरांकडून कौतुक होतंय
क्लिक करा