Tap to Read ➤
सखी गोखलेच्या फोटोंवर पती सुव्रत जोशीची भन्नाट कमेंट, म्हणाला...
सखी गोखलेने शेअर केलेल्या फोटोंवर तिचा पती सुव्रतने खास कमेंट करत सर्वांचं लक्ष वेधलंय
सखी गोखले ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री
सखी गोखलेने सोशल नवीन फोटो शेअर केलेत ज्यावर चाहत्यांनी लाईक्स कमेंट्सचा वर्षाव केलाय
सखी गोखलेच्या फोटोंवर तिचा पती सुव्रत जोशीने केलेली कमेंट चर्चेत आहे
सखी गोखलेच्या फोटोखाली सुव्रतने
Why So Beautiful?
अशी कमेंट लिहिली आहे
सुव्रतने केेलेल्या कमेंटला सखीने उत्तर दिलंय की, आनंदी मुली नेहमीच सुंदर दिसतात. तू मला आनंदी राहण्यासाठी चांगली कारणं दिली आहेस
सखी गोखलेचे नवीन फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत
क्लिक करा