Tap to Read ➤

नजर तुझी मनाचा ठाव घेई…मांजरेकरांची लेक एकदम ‘सई’!

सई मांजरेकरच्या फोटोंवरुन नजरच हटणार नाही
सईने ब्लॅक ड्रेसमध्ये नुकतंच फोटोशूट केलं
यामध्ये तिचा किलर लुक बघून चाहतेही घायाळ झालेत
कुरळे केस, हाय हील्समध्ये ती कमालीची सुंदर दिसत आहे
या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केलाय
सईने सलमान खानच्या 'दबंग 3' मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं
क्लिक करा