Tap to Read ➤

सई मांजरेकरचा ग्लॅमरस लूक!

2023 चा शेवटचा फोटो केला शेअर
सई मांजरेकर नेहमीच तिच्या ग्लॅमरस लूकमुळे चर्चेत असते
काल सगळीकडेच नवीन वर्षाचं धुमधडाक्यात स्वागत झालं
हॉट टॉप आणि गॉगल अशा लूकमध्ये तिने फोटो पोस्ट केले
२०२३ चा शेवटचा सूर्योदय असं कॅप्शन तिने दिलं
सईच्या या फोटोवर रवीना टंडनची लेक राशा थडानीने 'हॉटी' अशी कमेंट केली आहे
क्लिक करा