Tap to Read ➤

हुस्न तेरा तौबा तौबा!

सई ताम्हणकरचा स्वॅग
मराठमोळ्या सई ताम्हणकरचे हिंदीतही एकामागोमाग एक प्रोजेक्ट्स रिलीज होत आहेत
तिच्या आगामी 'डब्बा कार्टेल' सिनेमाचा ट्रेलर आज रिलीज झाला
ट्रेलर लाँचसाठी सईने असा बॉस लूक केला होता
डीप नेक चेक्स शर्ट, पँट आणि तशाच जॅकेटमध्ये ती बॉस लेडीच दिसत आहे
त्यावर तिने केलेला glowy मेकअपही तिला शोभून दिसत आहे
सईच्या फोटोंवर सर्वांच्याच नजरा खिळल्या आहेत
क्लिक करा