Tap to Read ➤

कृष्ण से रंगने आयी हूँ.. रुपालीचे रंगपंचमी स्पेशल लय भारी फोटो बघाच!

आई कुठे काय करते फेम रुपाली भोसलेने रंगपंचमी निमित्त खास फोटोशूट केलंय
आई कुठे काय करते मधील संजनाच्या भूमिकेतून रुपालीला भरपूर लोकप्रियता मिळाली
रुपाली भोसलेने होळी रंगपंचमीनिमित्त खास फोटोशूट केलंय जे चर्चेत आहे
रुपालीने गालावर रंग लावून सुंदर फोटोशूट केलंय
रुपाली या फोटोशूटमध्ये कमालीची सुंदर दिसतेय
रुपालीच्या नव्या फोटोशूटवर चाहत्यांनी लाईक्स - कमेंट्सचा वर्षाव केलाय
क्लिक करा