Tap to Read ➤

एक ही दिल है कितनी बार जितोगी रुपाली...

रुपाली भोसलेने सोशल मीडियावर केलेलं नवीन फोटोशूट चांगलंच व्हायरल झालंय
रुपाली भोसले ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री
रुपालीला आपण आई कुठे काय करतेे मालिकेत संजनाच्या भूमिकेत पाहिलंय
रुपाली सोशल मीडियावर विविध फोटोशूट करत असते
रुपालीने नुकतंच पांढऱ्या रंगाच्या ड्रेसवर केलेलं फोटोशूट सोशल मीडियावर चर्चेत आहे
रुपाली तिच्या नवीन फोटोशूटमध्ये कमालीची सुंदर दिसतेय
रुपाली रिअल लाईफमध्ये सिंगल आहे
क्लिक करा