Tap to Read ➤
वयाच्या सत्तरीतही रेखा दिसतात तितक्यात सुंदर!
रेखा यांच्या लेटेस्ट फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.
७० वर्षीय रेखा आता चित्रपटांमध्ये कमी दिसत असल्या तरीही लोक त्यांच्या सौंदर्याचे दीवाने आहेत.
रेखा जेव्हा केव्हा एखाद्या कार्यक्रमात किंवा अवॉर्ड शोमध्ये जातात तेव्हा तेव्हा त्या त्यांच्या लूकने लोकांचे लक्ष वेधून घेत असतात.
नुकतेच त्यांनी प्रसिद्ध फोटोग्राफर डब्बू रत्नानी यांच्यासाठी एक फोटोशूट केले आहे. या फोटोशूटने सर्वांचे लक्ष वेधून घेतलंय.
या फोटोशूटमध्ये अभिनेत्री रेखा गुलाबी रंगाच्या अनारकली ड्रेसमध्ये दिसत आहेत.
रेखा यांच्या गुलाबी अनारकली ड्रेसमधील अदा पाहून चाहते थक्क झाले आहेत.
त्यांचे हे फोटो व्हायरल होताना दिसत आहेत.
क्लिक करा