Tap to Read ➤
पहिल्या सिनेमाआधी रेखाला विचारले 'ते' दोन प्रश्न
असा मिळाला रेखाला पहिला बॉलिवूड सिनेमा
१९७० साली रेखाने 'सावन भादो' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं
३ वर्षांपासून सतत काम करणाऱ्या रेखाला सिनेमांचा कंटाळा आला होता
आईच्या सांगण्यावरुन ती 'सावन भादो'चे दिग्दर्शक मोहन सहगल यांना भेटायला गेली
रेखाची काम करण्याची इच्छा नाही हे मोहन सहगल यांनी पहिल्याच नजरेत ओळखले
त्यांनी रेखाला फक्त दोन प्रश्न विचारले
मेरी फिल्म मे काम करोगी? रेखा म्हणाली, 'नाही'
ट्रेनिंग आणि चांगले कपडे देईन तरी नाही? रेखा 'नाही'च म्हणाली
माझ्या फिल्ममध्ये नाही हाच डायलॉग बोलायचा आहे असं दिग्दर्शक म्हणाले
त्यांचं बोलणं ऐकून रेखाच्या चेहऱ्यावर हसू आलं आणि तिने होकार दिला
क्लिक करा