Tap to Read ➤
रवीना टंडनच्या नातवाला पाहिलंत का?
बॉलिवूड ब्युटी रवीनाला आहे 4 वर्षांचा नातू
रवीनाने आपल्या सौंदर्याने आणि अभिनयाने अनेक वर्ष बॉलिवूडवर राज्य केलं
तिची लेक राशा थडानी सध्या आपल्या सौंदर्याने लक्ष वेधून घेत आहे
पण रवीनाला नातू कसा असा प्रश्न तुम्हाला पडला असेल
तर १९९५ साली रवीनाने छाया आणि पूजा या दोन मुलींना दत्तक घेतलं होतं
छायाने २०१९ मध्ये एका गोंडस मुलाला जन्म दिला. त्याचं नाव रुद्र
४ वर्षांच्या रुद्रसोबत आजी रवीनाने नुकतेच फोटो पोस्ट केले जे सध्या व्हायरल होत आहेत
क्लिक करा