Tap to Read ➤

तेरी झलक श्रीवल्ली; रश्मिका मंदानाचा इंटरनेटवर जलवा

रश्मिका मंदाना दक्षिणात्य सिनेसृष्टीतील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे.
आपल्या अभिनय कौशल्याने रसिकांच्या मनावर छाप उमटविणारी अभिनेत्री म्हणजे रश्मिका मंदाना.
'अ‍ॅनिमल' या सिनेमात गीतांजली नामक पात्र साकारत अभिनेत्री प्रकाशझोतात आली.
अभिनेत्री रश्मिका मंदाना सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते.
रश्मिकाने तिच्या सोशल मीडिया हँडलवरून काही फोटो शेअर केले आहेत.
रश्मिका मंदानाच्या या क्यूट लूकने चाहत्यांची मने जिंकली आहेत.
ब्लॅक शिमरी गाऊन परिधान करुन रश्मिकाच्या अदा नेटकऱ्यांना घायाळ करतायत.
क्लिक करा