Tap to Read ➤
नारळी बागेत पूजा हेगडेचं मनमोहक रुप
पांढऱ्या आऊटफिटमध्ये दिसते खूपच सुंदर
गोड चेहऱ्याची पूजा हेगडे दाक्षिणात्य अभिनेत्री आहे
विविधांगी भूमिका साकारत या अभिनेत्रीने चाहत्यांच्या मनात आपलं वेगळं स्थान निर्माण केलंय.
पूजाचं सौंदर्य, तिच्या साधेपणाचे लाखो चाहते आहेत
आजूबाजूला नारळाची बाग आणि मध्ये पूजाने केलेलं फोटोशूट सध्या व्हायरल होतंय
पांढऱ्या लेहेंग्यातील तिचं मनमोहक रुप पाहून चाहते घायाळ झालेत
क्लिक करा