Tap to Read ➤
ही छोटी मुलगी आज मोठी अभिनेत्री! बॉलिवूडसोबत हॉलिवूडही गाजवतेय
सुप्रसिद्ध अभिनेत्रीने तिच्या बालपणीचा फोटो शेअर करत सर्वांनाचा थक्क करुन सोडलंय
ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून ती आहे प्रियंका चोप्रा
प्रियंकाने तिच्या बालपणीचा फोटो शेअर करत कोणी ट्रोल करु नका म्हणून सांगितलं आहे
प्रियंका चोप्रा लवकरच सिटाडेल वेबसीरिजच्या दुसऱ्या सीझनमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे
प्रियंका चोप्रा सध्या बॉलिवूडसोबतच हॉलिवूडमध्येही चर्चेत आहे
प्रियंका चोप्रा काहीच दिवसांपूर्वी कुटुंब आणि बहीण परिणीती चोप्राला भेटायला भारतात आली होती
प्रियंका आणि तिचा पती निक जोनास यांना मालती ही मुलगी आहे
क्लिक करा