Tap to Read ➤

उडे जब जब जुल्फें तेरी!

प्रिया बापटच्या फोटोंवरुन नजरच हटेना
प्रिया बापट मराठी, हिंदी कलाविश्वात सक्रीय आहे
दिसायला सुंदर अशी प्रिया नेहमी फॅशन गोल्स देत असते
गुलाबी को ऑर्ड सेट, त्यावर जॅकेट या लूकमध्ये तिने फोटो पोस्ट केलेत
या आऊटफिटवर तिने घातलेले इअररिंग्स तर खूपच सुंदर आहेत
'हिरोईन' अशी कमेंट एका चाहत्याने केली आहे
प्रिया कितीही प्रसिद्ध असली तरी ती तिच्या साधेपणानेही सर्वांचं मन जिंकून घेते
क्लिक करा