Tap to Read ➤

प्राजक्ता माळीने शाहरुख खानसोबत 'या' सिनेमात केलाय अभिनय

प्राजक्ता माळीन शाहरुख खानसोबत बालपणी 'या' सिनेमात काम केलंय
प्राजक्ता माळी सध्या महाराष्ट्राची हास्यजत्रा शोचं सूत्रसंचालन करतेय
प्राजक्ता माळीने आजवर अनेक मराठी सिनेमांमध्ये अभिनय केलाय
प्राजक्ताने शाहरुख खानसोबत काम केलंय हे तुम्हाला माहितीय का
प्राजक्ताने आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित स्वदेस सिनेमात शाहरुखसोबत काम केलंय
शाहरुख जेव्हा घाईघाईत स्टोरच्या बाहेर येतो तेव्हा तो प्राजक्ताला धडकतो असा एक छोटासा सीन तुम्हाला पाहायला मिळेल
शाहरुखसोबत हा सीन करताना प्राजक्ता खूप लहान होती. तिनेच सोशल मीडियावर ही गोड आठवण सांगितली होती
क्लिक करा