Tap to Read ➤

प्राजक्ता माळीचा नवीन सिनेमा कोणता?

२०२५ मध्ये प्राजक्ता माळी या आगामी सिनेमात झळकणार आहे
प्राजक्ता माळी ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री
प्राजक्ता माळीने सोशल मीडियावर काळ्या रंगाच्या साडीमध्ये केलेलं फोटोशूट चर्चेत आहे
प्राजक्ता माळी सध्या महाराष्ट्राची हास्यजत्रा शोचं सूत्रसंचालन करतेय
प्राजक्ताच्या आगामी सिनेमाची सर्वांना उत्सुकता आहे
२०२४ मध्ये 'फुलवंती' गाजवल्यावर प्राजक्ता आता 'चिकी चिकी बुबुम बुम' सिनेमात काम करतेय
प्रसाद खांडेकरने सिनेमाचं दिग्दर्शन केलं असून प्राजक्ताची सिनेमात खास भूमिका आहे
क्लिक करा