Tap to Read ➤

प्राजक्ता माळीचं वय किती माहितीये का?

'महाराष्ट्राची हास्यजत्रा'चं सूत्रसंचालन करणाऱ्या प्राजक्ता माळीचं वय किती माहितीये?
प्राजक्ता माळी ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री
प्राजक्ताला आपण विविध माध्यमांत अभिनय करताना पाहिलंय
प्राजक्ताने लाल रंगाचा ड्रेस आणि सोनेरी रंगाची ओढणी परिधान करुन खास फोटोशूट केलंय
प्राजक्ता माळी या ड्रेसमध्ये कमालीची सुंदर दिसतेय
प्राजक्ता माळी सध्या महाराष्ट्राची हास्यजत्रा शोचं सूत्रसंचालन करताना दिसतेय
प्राजक्ता लवकरच भिशी मित्र मंडळ या आगामी सिनेमात झळकणार आहे
क्लिक करा