Tap to Read ➤

ही अभिनेत्री लवकरच अडकणार लग्नबंधनात

युट्यूबर आणि अभिनेत्री लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे
प्राजक्ता कोळी ही जगात प्रसिद्ध असलेली युट्यूबर आणि अभिनेत्री
प्राजक्ता कोळीला आपण विविध वेबसीरिज आणि युट्यूब व्हिडीओच्या माध्यमातून अभिनय करताना पाहिलंय
प्राजक्ता कोळी लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे
प्राजक्ता कोळी तिचा बॉयफ्रेंड वृषांक खनालसोबत लग्न करणार आहे
प्राजक्ता आणि वृषांकच्या मेहंदीेचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेत
प्राजक्ता कोळी आणि वृषांकच्या लग्नाची तिच्या चाहत्यांना चांगलीच उत्सुकता आहे
क्लिक करा