Tap to Read ➤

'हृदयी प्रीत जागते'मधील किर्तनकार 'वीणा'चा बोल्ड अंदाज...

अभिनेत्री पूजा कातुर्डे वैयक्तिक आयुष्यात आहे खूपच ग्लॅमरस...
झी मराठीवरील 'हृदयी प्रीत जागते' मालिकेतून अभिनेत्री पूजा कातुर्डे घराघरात पोहोचली आहे. (इन्स्टाग्राम)
टेलिव्हिजन स्क्रीनवर सोज्वळ आणि पारंपारिक लूकमध्ये दिसणारी पूजा वैयक्तिक आयुष्यात मात्र ग्लॅमरस आणि बोल्ड आहे.
सोशल मीडियात पूजा कातुर्डे हिचे हजारो फॉलोअर्स आहेत.
इन्स्टाग्रामवर पूजा तिचे असेच ग्लॅमरस आणि बोल्ड अंदाजातील फोटो अपलोड करत असते.
'हृदयी प्रीत जागते’ मालिकेत रिदमचा बादशाहा आणि सुरांची राणी अशी जुगलबंदी पाहायला मिळते.
मालिकेत पूजा ही 'वीणा' नावाच्या एका महिला किर्तनकाराच्या भूमिकेत दाखवण्यात आली आहे.
पूजानं याआधीही काही मालिकांमध्ये काम केलं आहे. ती 'स्टार प्रवाह'वरील 'श्री गुरुदेव दत्त' मालिकेतही दिसली होती.
पूजा कातुर्डे सोशल मीडियात चांगलीच सक्रीय आहे आणि ती चाहत्यांना अपडेट्स देत असते.
'हृदयी प्रीत जागते' मालिका सध्या रंजक वळणावर येऊन ठेपली आहे. 'वीणा' भजन नव्हे, तर एका बँडसाठी गात असल्याचं तिच्या वडिलांना कळलं आहे.
क्लिक करा