Tap to Read ➤

नेहा खानचे बाथरुममधील बोल्ड फोटोशूट चर्चेत

नेहा खान मराठी सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे.
नेहा खानने शिकारी चित्रपटातून मराठी सिनेइंडस्ट्रीत पदार्पण केले.
या चित्रपटातील बोल्ड भूमिकेमुळे ती चर्चेत आली होती.
खऱ्या आयुष्यातही नेहा खूप बोल्ड आहे.
नुकतेच तिने बाथरुममध्ये बोल्ड फोटोशूट केले आहे, जे चर्चेत आले आहे.
या फोटोत तिने ब्लॅक रंगाचे आउटफिट घातले आहे.
नेहाच्या या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे.
क्लिक करा