Tap to Read ➤

मृणाल ठाकुरचा मराठमोळा लूक!

अभिनेत्री मृणाल ठाकूरच्या सौंदर्याची स्तुती करावी तितकी कमीच
सीतारामम सिनेमातून मृणाल लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली आहे
सिनेमात तिच्या सौंदर्याची खूप प्रशंसा केली गेली
नुकतेच तिने पिवळ्या साडीतील काही फोटो पोस्ट केलेत
कानात लाल झुमके, केसांचा अंबाडा आणि त्यावर गजरा असा तिचा लुक आहे
यामध्ये मृणाल कमालीची सुंदर दिसत आहे
सुंदरतेची व्याख्या जर काही असेल तर ती मृणाल ठाकूरच आहे असं चाहते म्हणत आहेत
क्लिक करा