Tap to Read ➤
बोल्ड अँड ब्युटिफूल!
मराठमोळ्या अभिनेत्रीला ओळखलंत का?
'सीतारमम' सिनेमातून सर्वांना प्रेमात पाडणारी ही अभिनेत्री कोण?
ही आपली धुळ्याची मृणाल ठाकूर आहे
व्हाईट फ्लोरल ड्रेसमध्ये तिने सुंदर फोटो शेअर केलेत
त्यावर तिची हेअरस्टाईलही लक्ष वेधून घेत आहे
glowy असं कॅप्शन तिने दिलं आहे
मृणालचा 'हॅपी गो लकी'लूक चाहत्यांना प्रेमात पाडणारा आहे
क्लिक करा