Tap to Read ➤

काळ्या साडीत मौनी रॉयच्या अदा

मौनी रॉयच्या बोल्ड लूकने वेधलं लक्ष
मोकळे केस, काळी साडी, हॉट ब्लाऊज, कपाळावर टिकली या लूकमध्ये मौनीने फोटो पोस्ट केलेत
तिच्या बोल्ड अँड हॉट लूकने चाहत्यांना घायाळ केलं आहे
मौनी रॉय कमालीची फीट असल्याने तिच्या सौंदर्यात आणखी भर पडते
या लूकमुळे चाहत्यांना तिच्या 'नागिन' मालिकेचीच आठवण झाली आहे
'बंगाली ब्यूटी' अशी कमेंटही एकाने केली आहे
मौनीचं सौंदर्य प्रेमात पाडणारंच आहे
क्लिक करा