Tap to Read ➤

'ब्रम्हास्त्र'मध्ये रणबीरला छळणारी हीच ती खलनायिका मौनी रॉय

मौनी रॉय सोशल मीडियावर नवीन फोटोशूट केलंय जे चर्चेत आहे
मौनी रॉय ही बॉलिवूडमधली प्रसिद्ध अभिनेत्री आणि मॉडेल
नागिनच्या भूमिकेतून मौनी रॉय टेलिव्हिजन इंडस्ट्रीत लोकप्रिय झाली आहे
मौनी रॉयने रणबीर कपूरसोबत ब्रम्हास्त्र सिनेमात अभिनय केला
मौनी रॉयचं सोशल मीडियावर ३० मिलीयनहून जास्त फॉलोवर्स आहेत
मौनी रॉयने केलेलं नवीन फोटोशूट सोशल मीडियावर चांंगलंच चर्चेत आहे
मौनी रॉयचे हॉट आणि बोल्ड फोटो सोशल मीडियावर चांगलेच चर्चेत असतात.
मौनी रॉय रिअल लाईफमध्ये सिंगल असल्याचं समजतंय
क्लिक करा