Tap to Read ➤
मौनी रॉयचं हॉट फोटोशूट!
फोटो होतायत व्हायरल
मौनी रॉयने आपल्या अभिनयाच्या जोरावर फिल्म इंडस्ट्रीत एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.
मौनी रॉय सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि तिचे फोटो शेअर करत असते.
नुकतंच मौनीने एक खास लूक शेअर केलाय.
मौनाच्या नव्या लुकची सध्या जोरदार चर्चा होत आहे.
स्टायलिश ड्रेसमध्ये मौनी रॉय खूपच हॉट दिसत आहे.
चाहतेही तिच्या स्टाइलचे कौतुक करत आहेत.
मौनीचे हे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.
मौनी रॉयच्या अलिकडेच प्रदर्शित झालेल्या अभिनेता इमरान हाश्मीच्या 'शोटाइम' सीरिजमध्ये दिसली होती.
क्लिक करा