Tap to Read ➤

मिथिला पालकरचा ब्लॅक हॉट स्मोकिंग लुक!

मराठमोळी अभिनेत्री मिथिलाच्या फोटोशूटने चाहते घायाळ
मिथिलाने नुकतंच काळ्या रंगाच्या बॅकलेस वनपीसमध्ये स्मोकिंग फोटोशूट केलंय
फोटोंमध्ये तिने किलर पोज दिल्या आहेत
तर तिची नजरही कातिलाना आहे
या फोटोंमध्ये मिथिलाचे कुरळे केस मात्र नाहीएत
एका चाहत्याने तुला कर्ली हेअर जास्त छान दिसतात असं म्हटलंय
मिथिलाचा हा लुक बघून चाहतेच काय तर सेलिब्रिटींनीही तिचं कौतुक केलंय
क्लिक करा