Tap to Read ➤
मिथिला पालकरचा ड्रेस अन् गाडीचा रंग, एकदम मॅचिंग!
मिथिला पालकरचे गुलाबी रंगाचे खास फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झालेत
मिथिलाच्या मागची गाडी आणि तिचा ड्रेस एकमेकांना चांगलाच मॅचिंग झालाय
मिथिला पालकरने केलेलं हे फोटोशूट सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल झालंय
मिथिलाने या फोटोशूटवर पिंक पार्टी असं कॅप्शन दिलंय
मिथिला पालकरने केवळ मराठी, हिंदीच नाही तर साऊथमध्येही विशेष काम केलंय
वेस्टर्न असो वा पारंपरिक, मिथिला कोणत्याही लूकमध्ये सुंदरच दिसते
मिथिला पालकर अलीकडेच आमिर खानची लेक आयराच्या लग्नात सहभागी झाली होती
क्लिक करा