Tap to Read ➤
रंगी सारी गुलाबी चुनरिया...!
बेस्ट फ्रेंडच्या लग्नात मिथिला पालकरचे ग्लॅम लूक्स
युट्यूब प्राजक्ता कोळीच्या लग्नात मिथिला पालकरने हवा केली
तिच्या वेगवेगळ्या आऊटफिट्सवर चाहत्यांच्या नजरा खिळल्या
गुलाबी रंगाच्या या सुंदर लेहेंग्यात तिने चार चाँद लावले
यावर घातलेली ज्वेलरी, हेअरस्टाईल, मेकअप सगळंच टू द पॉइंट होतं
तसंच या बेबी पिंक साडीतही ती नेहमीप्रमाणेच क्यूट दिसली
शिवाय या केशरी लेहेंग्यात तिला पाहून चाहत्यांची नजरच हटत नाही
क्लिक करा