Tap to Read ➤

उफ्फ! ये लाल रंग...

अभिनेत्री मेधा शंकर '12th' फेल सिनेमातून रातोरात स्टार झाली.
निखळ सौंदर्यामुळे नेटकरी तिला नॅशनल क्रश म्हणत आहेत.
मेधा फक्त अभिनेत्री नसून, एक उत्कृष्ट गायक आणि मॉडेल देखील आहे.
२०१५ साली प्रदर्शित झालेला 'विथ यू फॉर यू ऑल्वेज' या शॉर्ट फिल्मद्वारे तिने अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवलं.
पण तिला खरी ओळख '12th Fail' या चित्रपटातून मिळाली.
मेधा शंकरने २०२१ मध्ये 'शादीस्थान' या सिनेमातून बॉलिवूड डेब्यू केला होता.
हल्ली सोशल मीडियावर चाहत्यांनी तिला‘नॅशनल क्रश’ हा टॅगही दिला आहे.
नुकतेच तिने सोशल मीडियावर चाहत्यांसोबत काही फोटो शेअर केलेत.
लाल रंगाच्या शिमरी साडीमध्ये अभिनेत्रीचं सौंदर्य खुळलंय.
क्लिक करा