Tap to Read ➤
'धकधक गर्ल'! माधुरीचे गोल्डन Photos
गोल्डन साडीत माधुरी दीक्षितचं फोटोशूट
राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी माधुरीने केलेला लूक तेव्हा चर्चेत होता
आता तिने त्या लूकमधील फोटो शेअर केले आहेत
गोल्डन साडी, खांद्यावर शाल अशा रॉयल लूकमध्ये ती खूप सुंदर दिसत आहे
कानात घातलेल्या झुमके आणि हातातील छोटा बटवा यामुळे तिचा लूक पूर्ण झाला आहे
मराठमोळी माधुरी कायमच आपल्या फोटोंनी चाहत्यांची धकधक वाढवते
क्लिक करा