Tap to Read ➤
पारंपरिक थाटात अभिनेत्री सजली, फोटोंवर सर्वांची नजर खिळली
पारंपरिक थाटात सुप्रसिद्ध अभिनेत्रीेचे फोटो व्हायरल झाले आहेत
ही अभिनेत्री सध्या भारतीय मनोरंजन विश्वात चांगलीच चर्चेत आहे. तिचं नाव कीर्ती सुरेश
कीर्ती सुरेशने अलीकडेच तिच्या बॉयफ्रेंडसोबत थाटामाटात लग्न केलं
कीर्ती सुरेशने खास साउथ इंडियन पेहरावात फोटोशूट केलंय
विशेष म्हणजे आईने जो लूक लग्नात परिधान केला होतो तोच लूक कीर्तीने तिच्या लग्नात रिक्रिएट केलाय
कीर्ती सुरेश अलीकडेच बेबी जॉन या बॉलिवूड सिनेमामध्ये पाहायला मिळाली
कीर्ती सुरेशने आजवर अनेक दाक्षिणात्य सिनेमांमध्ये केलेल्या भूमिका गाजल्या आहेत
क्लिक करा