Tap to Read ➤

'ओ बनारसीयां...' सुखदाच्या अदांनी चाहते घायाळ

अभिनेत्री सुखदा खांडेकर एक प्रसिद्ध कथ्थक नृत्यांगणा आहे.
मराठी चित्रपटसृष्टी बरोबरच हिंदी मालिकांमध्येही सुखदाने तिच्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे.
संजय लीला भन्साली यांच्या गाजलेल्या 'बाजीराव मस्तानी' या सिनेमातही सुखदाने काम केलंय.
बाजीरावांची बहिण अनुबाईंची भूमिका सुखदाने या चित्रपटात साकारली होती.
अभिनेत्री सुखदा खांडेकर सोशल मीडियावर कायम सक्रिय असलेली पाहायला मिळते.
नुकतेच तिने सोशल मीडियावर नवीन फोटो शेअर केले आहेत.
या फोटोत तिचा घायाळ करणार अंदाज पाहायला मिळतो आहे.
नाकात नथ, बनारसी साडीच्या पेहरावात सुखदा प्रचंड सुंदर दिसतेय.
क्लिक करा