Tap to Read ➤

जियाच्या फोटोंनी 'वेड लावलंय'!

जियाने नुकतंच गुलाबी रंगाच्या बॉडीकॉन ड्रेसमध्ये फोटोशूट केलं आहे.
जिया शंकर ही सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
अनेक हिंदी मालिका आणि वेब सीरिजमध्ये तिने काम केलं आहे.
रितेश देशमुखच्या 'वेड' सिनेमात जिया झळकली होती. यामुळे ती प्रसिद्धीझोतात आली.
जियाने नुकतंच गुलाबी रंगाच्या बॉडीकॉन ड्रेसमध्ये फोटोशूट केलं आहे.
याचे फोटो तिने इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केले आहेत.
या फोटोंमध्ये जियाचा हॉट अंदाज पाहायला मिळत आहे.
तिच्या या फोटोंनी चाहत्यांना खरंच वेड लावलं आहे.
क्लिक करा