Tap to Read ➤
वेड तुझा विरह वणवा, वेड तुझा प्रणय हळवा…
छोट्या पडद्यावरील 'मेरी हानिकारक बीवी' या मालिकेतून जिया शंकर चर्चेत आली.
या मालिकेतील तिच्या भूमिकेमुळे तिला खरी ओळख मिळाली.
अलिकडेच अभिनेता रितेश देशमुख आणि जिनिलिया देशमुख यांच्या 'वेड' चित्रपटात ती झळकली होती.
'वेड' चित्रपटातील भारदास्त भूमिकेमुळे अभिनेत्री जिया शंकर प्रकाशझोतात आली.
दमदार अभिनयाबरोबरच जिया तिच्या हटके फॅशन सेन्समुळे चर्चेत असते.
नुकतेच अभिनेत्रीने तिचे काही फोटो चाहत्यांसोबत शेअर केलेत.
शॉर्ट काळ्या रंगाच्या सूटमध्ये तिने किलर पोझ दिल्या आहेत.
तिचे हे फोटो पाहून चाहते घायाळ झाल्याचे पाहायला मिळते आहे.
क्लिक करा