Tap to Read ➤

तुम हुस्न परी तुम जाने जहाँ, तुम सबसे हसीं...

बॉलिवूडसह साऊथमध्ये आपल्या अभिनयाची छाप उमटवणारी अभिनेत्री म्हणजे हंसिका मोटवानी.
बालवयातच अभिनयाचे धडे गिरवत हंसिकाने मनोरंजन विश्वात स्वत:चं स्थान भक्कम केलं आहे.
'कोई मिल गया 'या सिनेमात तिने केलेली भूमिका आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे.
‘शाका लाका बूम बूम’ या टीव्ही सीरिअलमधून चाईल्ड आर्टिस्ट म्हणून हंसिकाने अ‍ॅक्टिंग डेब्यू केला होता.
नुकतेच या अभिनेत्रीने तिचे काही फोटो इंस्टग्रामवर शेअर केलेत.
पांढऱ्या रंगाच्या डिझायनर साडीमध्ये अभिनेत्री कमाल दिसतेय.
तिच्या घायाळ करणाऱ्या फोटोंनी नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे.
शिवाय डायमंड ज्वेलरीने हंसिकाच्या सौंदर्यात भर घातली आहे.
क्लिक करा