Tap to Read ➤

'बिंदिया चमकने लगी...' तेरे नाम गर्लचा मनमोहक अंदाज

आपल्या हुकुमी अभिनयाने प्रेक्षकांना भूरळ घालणारी अभिनेत्री म्हणजे भूमिका चावला.
'तेरे नाम गर्ल' अभिनेत्री भूमिका चावला या चित्रपटातून रातोरात स्टार झाली.
तिच्या दमदार अभिनयाने आणि निरागसतेने तिने लोकांची मने जिंकली होती.
‘रन’,‘दिल ने जिस अपना कहा’, ‘गांधी माय फादर’, ‘सिलसिले’ अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे.
भूमिका बॉलिवूड चित्रपटांपासून दूर असली तरी, साऊथ इंडस्ट्रीत एक प्रसिद्ध चेहरा आहे.
अलिकडेच अभिनेत्रीने केलेले फोटोशूट चर्चेत आले आहे.
या फोटोंमध्ये तिने पांढऱ्या रंगाचा शरारा,त्याला साजेसे व्हाईट टोन ग्रीन डायमंड इअरिंग्स आणि बिंदी घातली आहे.
तिच्या सालस, सुंदर पेहरावाने चाहत्यांना भूरळ घातली आहे.
क्लिक करा