Tap to Read ➤
शाहिद कपूरच्या 'या' लोकप्रिय सिनेमात काम न केल्याची भूमिकाला खंत
शाहिद कपूरच्या गाजलेल्या सिनेमात भूमिका झळकली असती, याची खंत तिलाही आहे
भूमिका चावला ही भारतीय मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेेत्री
भूमिका चावलाचं नाव आठवलं की पटकन तेरे नाम सिनेमा लक्षात येतो
तेरे नाम सिनेमात भूमिका आणि सलमान खानचा जोडी चांगलीच गाजली
भूमिका चावलाला नंतर शाहिद कपूरचा जब वी मेट सिनेमा ऑफर झालेला
जब वी मेट शाहिद करीनाआधी भूमिका-बॉबी देओल काम करणार होते
पण काही कारणास्तव गोष्टी जुळून आल्या नाहीत अन् भूमिका चावलाची जव वी मेटमध्ये वर्णी लागली नाही
क्लिक करा