Tap to Read ➤

'मैंने प्यार किया'मधील सुमनचा ग्लॅमरस लूक

आजही चाहत्यांमध्ये भाग्यश्रीची क्रेझ कमी झालेली नाही.
'मैंने प्यार किया' या चित्रपटामुळे अभिनेत्री भाग्यश्री पटवर्धनच्या लोकप्रियतेत कमालीची वाढ झाली.
मराठी कुटुंबातील ही मुलगी तिच्या पहिल्याच चित्रपटातून प्रसिद्धीझोतात आली.
भाग्यश्रीला मैंने प्यार किया या सिनेमाने नवी ओळख दिली.
अभिनेत्रीने आपल्या करिअरची सुरूवात कच्ची धूप या मालिकेतून केली होती. त्यानंतर तिने सिनेसृष्टीत पदार्पण केलं.
अचानक भाग्यश्रीने लग्नाचा निर्णय घेतला आणि तिच्या करिअरला ब्रेक लागला. आजही चाहत्यांमध्ये भाग्यश्रीची क्रेझ कमी झालेली नाही.
भाग्यश्री सोशल मीडियाच्या माध्यमातून कायम चाहत्यांच्या संपर्कात येत असते. अलिकडेच तिने ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत.
क्लिक करा