Tap to Read ➤

अदांए...नखरे....और वो...! भाग्यश्रीच्या फोटोंनी वेधलं लक्ष

'मैंने प्यार किया' या चित्रपटाच्या माध्यमातून तुफान लोकप्रियता मिळवलेली अभिनेत्री म्हणजे भाग्यश्री.
'मैंने प्यार किया' या चित्रपटाच्या माध्यमातून तुफान लोकप्रियता मिळवलेली अभिनेत्री म्हणजे भाग्यश्री.
भाग्यश्री आज कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.
गेल्या काही काळात भाग्यश्रीचा कलाविश्वात पूर्वीसारखा वावर राहिलेला नाही.
भाग्यश्री सोशल मीडियावर कमालीची सक्रीय असून बरेचदा ती तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करत असते.
अलिकडेच भाग्यश्रीने ग्लॅमरस फोटोशूट केलं असून त्यातील काही फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
या फोटोशूटमध्ये ती खूपच सुंदर दिसते आहे.
भाग्यश्रीचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
क्लिक करा