Tap to Read ➤

पल पल पर्पल..; जांभळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये खुललं भाग्यश्रीचं सौंदर्य

मराठी आणि हिंदी मनोरंजन विश्वात स्वतःचं स्थान निर्माण करणारी अभिनेत्री म्हणजे भाग्यश्री मोटे
भाग्यश्री मोटे ही मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री
भाग्यश्री मोटेने अनेक मराठी तसेच हिंदी सिनेमा आणि मालिकांमध्ये अभिनय केलाय
भाग्यश्री मोटेने नुकतंच जांभळ्या रंगाच्या ड्रेसवर केलेलं फोटोशूट सोशल मीडियावर चर्चेत आहे
भाग्यश्री मोटेने केलेल्या जांभळ्या रंगाच्या ड्रेसवरील फोटोशूटला चाहत्यांनी पसंती दिली आहे
भाग्यश्री मोटे या खास ड्रेसमध्ये कमालीची सुंदर दिसतेय
भाग्यश्री मोटेच्या आगामी सिनेमा, मालिकेची तिचे चाहते आतुरतेने वाट बघत आहेत
क्लिक करा