Tap to Read ➤
भाग्यश्री मोटेने 'या' विषयात मिळवलीय डिग्री
भाग्यश्री मोटे ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री असून तिचं शिक्षण किती झालंय बघा
भाग्यश्री मोटेने आजवर अनेक मराठी, हिंदी आणि दाक्षिणात्य सिनेमांमध्ये अभिनय केलाय
भाग्यश्री मोटेने देवो के देव महादेव, सिया के राम अशा हिंदी मालिकांमध्येही अभिनय केलाय
भाग्यश्री मोटे ही मूळची पुण्याची आहे
भाग्यश्री मोटेने इकॉनॉमिक्स अर्थात अर्थशास्त्र विषयात डिग्री मिळवली आहे
भाग्यश्री मोटे सध्या कोणत्याही नवीन प्रोजेक्टमध्ये काम करत नाहीय
भाग्यश्री मोटे काही दिवसांपुर्वी रिलेशनशीपमध्ये होती. पण सध्या ती सिंगल आहे
क्लिक करा