Tap to Read ➤
सुंदर परिराणी!
भाग्यश्रीचा सुंदर लूक पाहिलात का
'मैने प्यार किया' सिनेमातून सर्वांना प्रेमात पाडणारी अभिनेत्री भाग्यश्री
याही वयात तिचं सौंदर्य मोहून टाकणारं आहे
पांढरी साडी, त्यावर बारीक नक्षीकाम या लूकमध्ये तिने फोटो पोस्ट केलेत
तिच्या गळ्यात सुंदर भरजरी हार आहे, हातात सोन्याच्या बांगड्या आणि कानात झुमके आहेत
तिच्या चेहऱ्यावरची स्माईल प्रेमात पाडणारीच आहे
क्लिक करा