Tap to Read ➤

सौंदर्यानी घायाळ करणाऱ्या अवनीत कौरचं कॉलेज कोणतं माहितीये?

विविध मालिका, सिनेमांमधून लोकांचं प्रेम मिळवणाऱ्या अवनीत कौरचं शिक्षण आणि कॉलेज जाणून घ्या
अवनीत कौर ही बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री
१३ ऑक्टोबर २००१ रोजी अवनीत कौरचा जन्म झाला
वयाच्या अवघ्या २२ व्या वर्षी अवनी प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचली आहे
अवनीत कौरने विलेपार्लेच्या मिठीबाई कॉलेजमधून मास कम्यूनिकेशनचं शिक्षण पूर्ण केलंय
अवनी लवकरच लव की अरेंज मॅरेज सिनेमातून भेटीला येेणार आहे
अवनीत कौर एक उत्तम अभिनेत्री आहेच शिवाय कुशल नृत्यांगनाही आहे
क्लिक करा