Tap to Read ➤

'नजरेत भिडवुनी नजर...' एव्हरग्रीन अश्विनी भावेंची नजाकत

लोकप्रिय अभिनेत्री अश्विनी भावे यांनी आपल्या अभिनयाने चाहत्यांना वेड लावले.
मराठी बरोबरच हिंदी सिनेसृष्टीत अश्विनी भावे यांनी आपल्या अभिनयाचा डंका वाजवला.
अशी ही बनवाबनवी’, ‘कळत नकळत’, ‘मीरा का मोहन’, ‘वजीर’ या चित्रपटांमध्ये काम करुन अश्विनी यांनी नव्वदचं दशक गाजवलं.
अभिनेत्री अश्विनी भावे सोशल मीडियावरही कमालीच्या सक्रिय असतात.
आपल्या वैयक्तिक आयुष्यातील अपडेट्स त्या चाहत्यांना देतात.
नुकतेच त्यांनी इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत.
कथ्थक डान्स करणाऱ्या अश्विनीं भावेंची नजाकत या फोटोंमध्ये दिसतेय.
पारंपरिक पेहरावतील अश्विनी भावेंचा लूक चाहत्यांना भावला आहे.
क्लिक करा