Tap to Read ➤

अपुर्वा नेमळेकरची 'ही' भूमिका आज गावागावात लोकप्रिय

मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री अपुर्वा नेमळेकरने साकारलेली ही भूमिका आजही लोकप्रिय
अपुर्वा नेमळेकर ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री
या डोहाळजेवणाला आलियाच्या माहेर आणि सासरची सगळी मंडळी आवर्जून हजर होती
अपुर्वा नेमळेकरला आपण विविध मालिकांमध्ये अभिनय करताना पाहिलंय
अपुर्वा नेमळेकर आज विविध भूमिका साकारत असली तरीही एका भूमिकेमुळे ती लोकप्रिय आहे
अपुर्वा नेमळेकरने रात्रीस खेळ चाले मालिकेत साकारलेली शेवंताची भूमिका चांगलीच लोकप्रिय आहे
अपुर्वाला आजही गावागावात शेवंताच्या भूमिकेमुळे ओळखलं जातं
क्लिक करा