Tap to Read ➤
अंकिता लोखंडेचा स्टनिंग अंदाज!
'बिग बॉस १७'मुळे अंकिता चर्चेत आली होती.
'पवित्रा रिश्ता' मालिकेतून मराठमोळी अंकिता लोखंडे घराघरात पोहोचली.
'बिग बॉस १७'मुळे अंकिता चर्चेत आली होती.
अंकिताचा चाहता वर्ग मोठा असून ती सोशल मीडियावर सक्रिय असते.
अंकिताने नुकतेच तिचे साडीतील काही फोटो शेअर केले आहेत.
यामध्ये तिने फोटोसाठी खास पोझही दिल्याचं दिसत आहे.
अंकिताचा हा स्टनिंग अंदाज पाहून चाहतेही थक्क झाले आहेत.
तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
क्लिक करा