Tap to Read ➤
बाईsss! किती सुंदर दिसतेय निक्की तांबोळी
निक्की तांबोळीचे नवीन फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेत
निक्की तांबोळी ही मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आणि मॉडेल
निक्कीला आपण नुकतंच बिग बॉस मराठी ५ मध्ये सहभागी होताना पाहिलंय
निक्की तांबोळीने नुकतंच नवीन फोटोशूट केलंय जे सोशल मीडियावर चर्चेत आहे
निक्कीने नुकतंच ड्रेस परिधान करुन केलेलं हॉट फोटोशूट सोशल मीडियावर चर्चेत आहे
निक्की सध्या बिग बॉस मराठी ५ मधील अरबाज पटेलला डेट करत आहे
निक्कीने बिग बॉस मराठी ५ च्या टॉप ३ पर्यंत मजल मारली होती
क्लिक करा