Tap to Read ➤
कंगनाचा बर्थडे!
किती वर्षांची झाली बॉलिवूड 'क्वीन'?
बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत आज ३९ वा वाढदिवस साजरा करत आहे.
कंगना राणौतचा जन्म २३ मार्च १९८७ रोजी झाला होता.
अगदी १६ वर्षांची असताना मॉडेलिंगद्वारे सिनेइंडस्ट्रीत प्रवेश करणाऱ्या कंगनाला आज कोणत्या परिचयाची गरज नाही.
आता कंगना ३८ वर्षांची झाली आहे.
बॉलिवूड गाजवल्यानंतर कंगना आता मंडी प्रदेशाची खासदार आहे.
बॉलिवूडनंतर ती आता राजकीय क्षेत्रही गाजवत आहे.
क्लिक करा